UTI vs Kidney Stone: Similar Symptoms, Different Treatment
A urinary tract infection (UTI) is a bacterial infection that affects any part of the urinary system — the urethra, bladder, ureters, or kidneys. The most common cause is E. coli bacteria entering the urinary tract.
लघवी करताना जळजळ का होते? कारणे, घरगुती उपाय आणि उपचार | Dr. Akhil Mane
लघवी करताना जळजळ होणे ही एक सामान्य तक्रार आहे, जी स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही दिसून येते. वैद्यकीय भाषेत याला Dysuria असे म्हणतात. लघवी करताना आग होणे, वेदना होणे किंवा टोचल्यासारखे वाटणे ही सर्व याचीच लक्षणे आहेत.

